Pune : पुण्यातील महत्वाचे रस्ते नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर, दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराचा सामावेश
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पुण्यातील महत्वाचे रस्ते रात्री नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.. त्याचबरोबर शनिवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिराचा परिसर नो व्हेईकल झोन असेल..