Chandani Chawk : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्या Nitin Gadkari यांच्या हस्ते उद्घाटन
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातुन जाणाऱ्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आलाय... चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे...