Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहाणी
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 07:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहाणी
महाराष्ट्रातील देहू आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली.