MPSC exam Attempts | आता MPSC राबवणार UPSC पटर्न! परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मर्यादा निश्चित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन अधिकारी होऊ पाहणाऱ्या उमदेवारांसाठी मोठी बातमी आहे. आता एमपीएससी UPSC पटर्न राबवणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola