Neelam Gorhe on Arjun Khotkar : अर्जुनानं कृष्णरुपी उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं : डॉ नीलम गोऱ्हे
Neelam Gorhe on Arjun Khotkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल सहज योगायोगानं भेट झाली होती. त्यावेळी तिथे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मला चहाचे आमंत्रण दिले होते, त्यामुळं मी रावसाहेब दानवे यांच्या घरी आलो असल्याचे मत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी व्यक्त केलं. मी जालन्यात गेल्यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही खोतकर म्हणाले. दरम्यान, संकट असेल तर कोणाही सेफ होण्याचा प्रयत्न करेल असेही खोतकर यांनी सांगितलं. यावर डॉ नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Meeting Arjun Khotkar Neelam Gorhe Ravsaheb Danve Shiv Sena Rebel