MPSC : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, रोहित पवार म्हणतात...
एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय... या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. याच मागणीसाठी आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं.. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे.