Pune : राज ठाकरे यांच्या विरोधात पुण्यात मोर्चा; राष्ट्रवादी, काँग्रेसकडून वसंत मोरे यांना निमंत्रण
पुण्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीसाठी विचारणा केली आहे. वसंत मोरे यांना राज ठाकरेंकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. एकीकडे पक्षप्रमुख त्यांना प्रतिसाद देत नाहीत, तर दुसरीकडे वसंत मोरे यांना सर्वपक्षीय नेते प्रवेशासाठी ऑफर्स देतायत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलाय.
Tags :
Congress Ncp Raj Thackeray MNS NCP Protest Vasant More Mosque Loudspeaker Raj Thackeray On Mosque