Pune Velhe:गटबाजीमुळे पंचायत समिती निवडणुकीत पराभव,शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
Continues below advertisement
पुणे- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली नाराजी
'गटबाजीमुळे वेल्हे पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव'
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शरद पवारांसमोर मांडलं गाऱ्हाणं
Continues below advertisement