पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर,पण..Pune Airportवरील पेशवेकालीन पेन्टिंग्जवरुन Amol Kolhe यांचं ट्विट

पुणे विमानतळावर लावलेल्या पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून चर्चा सुरु झालीय. राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याबाबत एक ट्विट केल्यानं यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर आहेच, पण शिवरायांचं जन्मस्थळ आणि संभाजी महाराजांचं बलिदानस्थळ याचा पुणे एअरपोर्ट अॅथोरिटीला विसर पडला की काय? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola