NCP - Congress : पुण्यात भाजप राष्ट्रवादीत राडा, स्मृती इराणींच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ

Continues below advertisement

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी- भाजप आमनेसामने... पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहातील कार्यक्रमात राष्ट्रवादी-भाजपत राडा. महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram