NCP Ashok Tekwade in BJP : पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार, अशोक टेकवडे भाजपात प्रवेश करणार
Continues below advertisement
पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपात करणार प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत १६ मे ला प्रवेश. सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement