Ajit Pawar Full PC Pune : 4 आणि 4 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचं अभ्यास शिबीर : अजित पवार

Continues below advertisement

'4 आणि 4 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचं अभ्यास शिबीर असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी दिली. हे राष्ट्रवादीचं शिबीर शिर्डीत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram