Pune : शंभराव्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन, नाट्यसंमेलन निमंत्रण सोहळ्याबाबत माहित नाही - अजित पवार
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : पुण्यात शंभराव्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन, नाट्यसंमेलन निमंत्रण सोहळ्याबाबत माहित नाही - अजित पवार
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात 100 व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलाय. या शुभारंभ सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांना शरद पवारांसोबत एकत्र येण टाळलंय. त्यामुळे या सोहळ्यास शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार आहेत, का याकडे लक्ष लागलंय.