PM Modi's Visit to Pune:पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर,निषेधार्थ कॉंग्रेस राष्ट्रवादीचं आंदोलन
Continues below advertisement
नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन होणार आहे. यानंतर उद्यापासुन या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
Continues below advertisement