Narendra Dabhokar यांच्या मारेकऱ्यांना कुणाचं अभय? घटनेला आज 10 वर्ष पूर्ण ABP Majha

Narendra Dabhokar यांच्या मारेकऱ्यांना कुणाचं अभय? घटनेला आज 10 वर्ष पूर्ण ABP Majha

पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते आणि अंधश्रद्धेवर प्रहार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज दहावा स्मृतीदिन. डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला आज १० वर्षे पूर्ण झालीत. दुर्दैवाने दाभोलकरांचे मारेकरी कोण हे १० वर्षांत अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर सीबीआयकडे तपासाची सूत्रे गेली. पण सूत्रधाराकडे पोहोचण्यात कुणालाही यश आलं नाही. २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांची हत्या झाली. आज याच पुलावरून निर्धार रॅली काढण्यात येतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola