Nana Patole On Pune Bypoll : पुण्याची पोटनिवडणूक होईल असं वाटत नाही- नाना पटोले
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा होतेय, पण ही पोटनिवडणूक होईल असं वाटत नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. मात्र निवडणूक लागली तर ती लढवण्यास काँग्रेस तयार असल्याचंही ते म्हणालेत.