CM Shinde at Nana Patekar's House : मुख्यमंत्री बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नाना पाटेकरांच्या घरी
abp majha web team
Updated at:
07 Sep 2022 10:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महत्त्वाच्या गणपती बाप्पांच्या मंडळांना तसंच राजकीय नेत्यांच्या घरी भेट देत आहेत.. शिंदेंनी आज पुण्यातील गणपतींचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेय. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणेही उपस्थित होते..