Exclusive Nana Patekar :आगीत घर गमावलेल्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर, नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
23 Aug 2021 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगीत संसाराची राखरांगोळी झालेल्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असाव म्हणून नाम संस्था धावून आली आहे..पुण्याजवळील बहुली गावात मार्च महिन्यामध्ये १६ घर आगीत जळून खाक झाली होती..त्या सर्वांना नाना पाटेकरांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.. सध्या नाना पाटेकरांनी स्वतःला खडकवासला धरणातला गाळ काढण्याच्या कामांमध्ये गुंतवून घेतलंय..याशिवाय विविध विषयांवर नाना पाटेकरांनी एबीपी माझाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या... पाहुयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी नाना पाटेकरांची घेतलेली ही मुलाखत..