
Kasba Peth Bypoll Election:राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नाही तर पूूढची भूमिका स्पष्ट करणार आहे :काटे
Continues below advertisement
चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची गर्दी, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप यांची नावं चर्चेत असून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच नाना काटेंनी घेतले नामनिर्देशक पत्र दिली आहेत. अजित पवार घेणार असलेल्या मुलाखतीला सामोरं जाणार आहे. राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला नाही तर पूूढची भूमिका स्पष्ट करणार आहे. असं काटे म्हणालेत
Continues below advertisement