Pune MVA Rally Show : पुण्यात मविआचा प्रचार रॅली, बाळासाहेब थोरातांचाही सहभाग : ABP Majha
पुण्यात काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलंय.. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात या रोड शोमध्ये सहभागी झालेत..