Murlidhar Mohol Pune Rally : महायुतीचे उमेदवार मुरलीधार मोहोळ मनसेचे कार्यकर्ते मैदानात
पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधार मोहोळ आज अर्ज भरणार आहेत.. त्याआधी त्यांची मोठी रॅली निघणार आहेत.. या रॅलीमध्ये मनसेचे कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत..