Urse Toll Naka Traffic | उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा;FASTag प्रणालीतील स्कॅनिंगमध्ये अडथळे
Continues below advertisement
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. Fastag प्रणाली बंधनकारक केल्याने अनेक प्रवाश्यांना ताटकळत रहावं लागतंय. स्कॅनिंगमध्ये अडथळे आल्याने हे चित्र निर्माण झालंय. तर दुसरीकडे कॅशलाईन मात्र सुरळीत सुरू असल्याने fastag प्रणाली कार्यान्वित केलेल्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement