Mumbai Pune Expressway Block : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन तास बंद, दरड हटविण्यासाठी ब्लॉक
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. दरड हटविण्यासाठी हा ब्लॉक घेणं गरजेचं आहे.
Continues below advertisement