MPSC Issue Pune : MPSC च्या 5 हजार मुलाखती रखडल्या, उमेदवारांची दोन-अडीच वर्ष वाया ABP Majha

Continues below advertisement


पुणे- एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सहा सदस्य असणं अपेक्षित आहे. मात्र, गेले अनेक महिने तीनच सदस्य काम पहातायत. तीन जागा रिक्त आहेत. यामुळे तब्बल पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्यात.  हे पाच हजार उमेदवार मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी निवड झालेले हे उमेदवार आहेत. मुलाखती होत नसल्यानं दीड ते दोन वर्षं वाया गेलीयत. तर सरकारलाही मनुष्यबळ मिळत नाहिये – मंदार. मुंबईतून यावर बाईट्स येतील. गणेशला सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram