MPSC Exam : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? एमपीएससी उमेदवारांचा सवाल
एमपीएससी परीक्षा रखडल्यानं पुण्यातल्या स्वप्निल लोणकरनं ३ जुलैला आत्महत्या केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससी परीक्षांची तारीख जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. ही मुदत संपत आली तरी कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा रोष वाढू लागला आहे.
Tags :
Pune News Latest Marathi News Abp Majha Ajit Pawar Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mpsc ABP Majha DCM Ajit Pawar ABP Majha Video MPSC Updates