MPSC Student Pune : आयोगाविरोधात एमपीएस विद्यार्थी आक्रमक, आंदोलन सुरुच : ABP Majha
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आंदोलन स्थळी स्ट्रीट लाईट बंद कऱण्यात आलेले.. जेव्हा जयंत पाटील आंदोलनस्थळी आले तेव्हा आंदोलकांनी मोबाईल टॉर्च लावले.. स्ट्रीट लाईट बंद केल्या तरी आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. अंधारातही विद्यार्थ्यांचं आदोलन सुरुच आहे.