Supriya Sule Mumbai Local : खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला
बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला आहे. यावेळी सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी