Sambhajiraje Chhatrapati | दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो पण, खासदार संभाजीराजेंचा सरकारला इशारा
मी दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. पुण्यातील मराठा समाजातील आरक्षण बैठकीत ते बोलत होते.