Sambhajiraje Chhatrapati Uncut | दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो पण,.. खासदार संभाजीराजेंचा इशारा
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
10 Aug 2021 12:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. पुण्यातील मराठा समाजातील आरक्षण बैठकीत ते बोलत होते.