Diwali 2021 : खासदार रंजीत सिंह निंबाळकर मुलांसोबत किल्ल्यांच्या खरेदीसाठी थेट पुण्याच्या बाजारपेठात
दिवाळीमध्ये लहान मुलं किल्ला बनवतात. मातीपासून हा किल्ला तयार करताना मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असतो आणि या किल्ल्यावर उभे करण्यासाठी मातीचे सैनिक घेतले जातात. खासदार रंजीत सिंह निंबाळकर देखील त्यांच्या मुलांसाठी किल्ल्यांच्या खरेदी करण्यासाठी पोहोचले होते. आढावा घेतलाय ABP माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.