Monsoon | राज्यात मान्सूनचं आगमन! पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावासाची शक्यता
Continues below advertisement
सर्वजण वाट पाहत असलेला मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली.
Continues below advertisement