Pune corona Mock Drill : पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना खरबरदारीसाठी मॉक ड्रिल

Continues below advertisement

कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतंय, त्याअनुषंगाने राज्य आरोग्य विभागाने तयारी सुरू केलीये. आज पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आलं. कोरोना रुग्णांसाठीचे शंभर बेड सुस्थितीत आहेत का? ऑक्सिजनची व्यवस्था आहे का? स्टाफ तैनात आहे का? याबाबतची चाचपणी यावेळी करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram