MNS Raj thackeray Pune Daura : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्यापासून सदस्य नोंदणी
काल मुंबईत पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत... पुण्यातील होणाऱ्या नेत्यांच्या बैठकीत आगामी पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता...