Pune : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार, मुंबई-पारबंदर प्रकल्पाला एमएमआरडीएची मान्यता

मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या तीन-साडेतीन तास लागतात. वीकेंडला असलेल्या ट्रॅफिक जॅमचीही डोकेदुखी मोठी असते. पण आता या सगळ्यातून सुटका होऊन  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई-पारबंदर प्रकल्प मुंबई-पुणे दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची मान्यता आहे.  मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. तसंच यासाठी ९४७ कोटी २५ लाखांच्या निधीलाही मान्यता दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola