Ravindra Dhangekar : आमदारकीच्या शपथविधी आधी धंगेकर आज मविआ नेत्यांची भेट घेणार
रवींद्र धंगेकर आज राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता ... आमदारकीच्या शपथविधी आधी धंगेकर आज मविआ नेत्यांची भेट घेणार ... थोड्याच वेळात रवींद्र धंगेकर मुंबईच्या दिशेने रवाना होणार .... उद्धव ठाकरे, अजित पवारांची भेट घेणार