MLA Rahul Kul : पत्नी कांचन कुल यांना उचलून घेत आमदार राहुल कुल यांनी जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या
बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना उचलून घेत आमदार राहुल कुल यांनी जेजुरी गडाच्या पाच पायऱ्या चढल्या. यानंतर गड़ावरील 42 किलोची खंडा तलवारही आमदार राहुल कुल यांनी उचलून घेतली.