Mukta Tilak Passes Away: पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी
Continues below advertisement
पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधे भाजप आमदार मुक्ता टिळक यांंचं कर्करोगामुळे निधन. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार होत्या.
Continues below advertisement