Dilip Walse Patil | कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु : दिलीप वळसे पाटील | ABP MAJHA
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खातेवाटपानंतर माझाकडे दिली आहे. कामगार विभागही महत्त्वाचा आहे. कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे..