Coronavirus Testing Kit | गरोदपणाच्या काळात कोरानाच्या चाचणी किटची निर्मिती, नंतर बाळाला जन्म

Continues below advertisement
देशात कोरोना चाचणींचं प्रमाणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण, कोरोना चाचणीचं किट्स पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केलं आहे. विशेष म्हणजे हे किट्सचा श्रेय एका मराठमोठ्या महिलेला जातं. खूप कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित करण्यात आले आहे. जगभरात असे किट्सचे उत्पादन करण्याची परवानगी केवळ नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनीचा समावेश आहे. या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्सची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola