Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...

Continues below advertisement

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार
दिलीप मंडल यांनी एक धक्कादायक दावा केलाय...फातिमा शेख हे एक कपोलकल्पित पात्र असून ते आपणच बनवलंय, असं दिलीप मंडल यांनी म्हटलंय...सावित्रीबाई फुलेेंच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख  नाही, तर त्यांच्याबाबत कुठले संदर्भही उपलब्ध नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय...फातिमा शेख यांच्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जीवनातील उल्लेखाविषयी मंडल यांनी हे धक्कादायक विधान केलं...तर २००६ च्या आधीही फातिमा शेख या नावाचा कुठेच उल्लेख नाही, असं दिलीप मंडल यांनी सांगितलंय...

फातिमा शेख यांच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जीवनातील उल्लेखाविषयी दिलीप मंडल यांचं धक्कादायक स्पष्टीकरण 

दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार,

 फातिमा शेख हे एक कपोलकल्पित कॅरॅक्टर आहे जे त्यांनीच बनवलं आहे ... त्याविषयीचे कुठलेच संदर्भ उपलब्ध नाहीत 

दिलीप मंडल यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट २०२४ मध्ये नेमणूक झाली होती

दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram