Manmad Palika | सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा गोंधळ, अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकत निषेध | ABP Majha
मनमाड पालिकेच्या बजेट आणि सर्व साधारण सभेत सत्ताधारी नगर सेवकांसह सर्व पक्षीय नगरसेवकांचा गोंधळ.. संतप्त नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या टेबलावर घाण टाकून केला संताप व्यक्त..