Mendhpal Samaj Jejuri :दुष्काळाच्या वाढत्या झळा, मेंढपाळ समाजाचं स्थलांतर; ही वणवण कधी संपणार ?
Mendhpal Samaj Jejuri :दुष्काळाच्या वाढत्या झळा, मेंढपाळ समाजाचं स्थलांतर; ही वणवण कधी संपणार ? लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे...तर दुसरीकडे दुष्काळाचं भीषण संकट वाढत चाललंय.... दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्रात मेंंढपाळ समाज कळपांसह मोठ्या प्रमाणात स्थलांतर करू लागलाय. बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेले हे मेंढपाळ लोकशाही प्रक्रियेपासून अजुनही दुरच आहेत. ऐन निवडणूकीत मेढपाळाचं स्थलांतरणाचं वास्तव मांडणारा हा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट