MVA On PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी मविआ विरोध दर्शवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी मविआ विरोध दर्शवणार, मंडई भागात मोदींना काळे झेंडे दाखवत 'गो बॅक प्राईम मिनिस्टर' अशी घोषणाबाजीही करणार, महाविकास आघाडीची माहिती.
Tags :
Prime Minister Narendra Modi Protest MVA Slogans Black Flags MVA निषेध PUNE Mandai Bhag Go Back Prime Minister