Maval lok Sabha : मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा
Continues below advertisement
मावळ लोकसभेत मविआने उमेदवाराची घोषणा करून आघाडी घेतली आहे. महायुतीतून अद्याप उमेदवार ठरत नाहीये. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. पण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आजही या जागेवर दावा आहे. स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या तिढ्याचे पडसाद आता वरिष्ठ पातळीवरही उमटायला सुरुवात झालीये.
Continues below advertisement