Pune : आमदार सुनिल शेळकेंच्या विनंतीवरुन अजित पवारांचे मास्क काढून भाषण
Continues below advertisement
मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्याआधी आमदार सुनील शेळके माईकजवळ येत दादा सगळे हट्ट पुरवले, आता फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती त्यांनी केली अन् त्यांच्या विनंतीला मान देत अजित पवारदेखील मास्क काढून भाषणासाठी उभे राहिले होते.
Continues below advertisement