Pune Nashik Bajar Samiti : नाशिक, पुण्यासह राज्यभरातील बाजारसमित्या आज बंद : ABP Majha
बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांचा विरोध, निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आज बंद, शेतकरी, व्यापारी, अडतेदार, हमाल, मापाऱ्यांसह मार्केटमधील सर्व घटकांचा बंद ला पाठिंबा.