Chintu Comic 31 Years : चिंटू या प्रसिद्ध कॉमिकला 31 वर्ष पूर्ण, निर्माते चारुहास पंडित यांशी बातचीत

चिंटू... एक प्रसिद्ध असं मराठी कॉमिक कार्टून... आणि याच आपल्या चिंटू कार्टूनला आज 31 वर्ष पूर्ण झालीयत... चिंटू हे कॉमिक सुरु झाल्यापासूनच सर्वच वयोगटात अत्यंत लोकप्रिय आहे... आणि यालाच आता तब्बल 31 वर्ष पूर्ण झालीयत... 21 नोव्हेंबर 1991 रोजी सकाळ वृत्तपत्रात पहिल्यांदा प्रकाशित झालं...  चिंटूचे निर्माते आणि त्याला घडवणारे कलाकार म्हणजे चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर. चिंटूबद्दल काही खास आठवणी सांगितल्या आहेत निर्माते चारुहास पंडित यांनी. पाहुयात... 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola