Maratha Reservation | पुण्यातील मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द, खासदार उदयनराजेंनी बोलावली होती बैठक

आज होणारी मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप आमंत्रितांना देण्यात आला, दुपारी दोन वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमधे ही आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola