Maratha Reservation Manoj Jarange :मराठा बांधवांसाठी नाश्त्याची सोय,मराठा आरक्षण पदयात्रा लोणावळ्यात
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत. पुढच्या २४ तासांत मुंबईच्या वेशीवर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे.. जरांगेंच्या आंदोेलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. सध्या जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात आहे. ठिकठिकणी मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत करण्यात येतंय.