Manoj Jarange Maratha Reservation : पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंची सभा
Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर आहेत....जरांगे शिवनेरी किल्ल्यावर पोहचलेत.शिवनेरी किल्ल्यावर महाराजांना अभिवादन करुन जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात होईल... जरांगे सकाळी १० वाजता शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजे बारामतीत असतील...
पुणे येथील राजगुरुनगरमध्ये १०० एकरवर जरांगेंची सकाळी ११ वाजता सभा होईल
Continues below advertisement